adsense

1 October पासून तुमचं Demat आणि Trading अकाउंट बंद होणार ?

जर तुम्ही हि Setting केली नसेल तर आजच करा ..!

Share Market News Marathi

 NSE Circular


• NSE ने १४ जून ला एक Circular जाहीर केलं होत ज्यामध्ये Investors आणि Traders च्या सुरक्षेसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून ३० सप्टेंबर हि त्याच्या अंमलबजावणीची शेवटची तारीख आहे.

• या Circular नुसार प्रत्येक व्यक्तीने तुम्ही ज्या App मधून ट्रेडिंग करता त्यामध्ये २ Factor Authentication (२fa ) असणे गरजेचे आहे.

• यामध्ये Biometric Authentication आणि अजून २ पैकी कोणतेही Authentication असणे गरजेचे आहे.

2FA

• २FA मध्ये Biometric शिवाय अजून दोन Authentication आहेत ते म्हणजे १. Knowledge Factor 2. Possession on Factor istitute

१. Knowledge Factor - म्हणजे जी माहिती फक्त वापरकर्त्याला माहिती आहे. Ex. Password & PIN
२. Possession Factor - म्हणजे जी माहिती फक्त वापरकर्त्याला मिळू शकते. Ex. OTP, Authenticator App, Security Token.

यातले आपण काय करायचे ?

• जर तुमच्या Mobile मध्ये Biometric म्हणजे Fingerprint चा Option असेल तर तो तुम्ही जे Trading साठी App वापरता त्यासाठी सुरु करा आणि ४ ते ६ Digit PIN देखील तुम्ही Set करू शकता.

• जर तुमच्या Mobile ला Fingerprint नसेल तर तुम्हाला १. Knowledge Factor आणि २. Possession Factor हे दोन्ही सुरु करावे लागतील.

• Possession Factor Authenticator App चे Feature फक्त Zerodha ने सध्या चालू केलं आहे, बाकी ठिकाणी MPIN आणि OTP द्वारेच तुम्ही हे २fa करू शकता.

Autheticator App?

• Possession Factor Authenticator App मध्ये तुम्ही Google Authenticator, Microsoft Authenticator या Apps la Download करून सुरु करू शकता.

• फक्त Zerodha कडे हे Authenticator App चा Option आहे, बाकी Angel, Upstox आणि Grow मध्ये तुम्ही Biometric आणि PIN चा वापर करू शकता.

• आणि जर तुम्ही हे २Fa म्हणजेच २ Factor Authentication सुरु केलं कि तुमचं अकाउंट देखील सुरक्षित राहील आणि पुढे काही अडचणी देखील येणार नाहीत, त्यामुळे आजच २fa सुरु करा.